बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे कंत्राटी तत्वावर जिल्हाधिकारी कार्यालय फेलो या पदाची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय फेलो पदासाठी ऑनलाइन अर्ज करा

29/05/2025 10/06/2025 पहा (656 KB)
जिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी पदभरती जाहिरात 2025.

21/05/2025 05/06/2025 पहा (2 MB)
तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश.

तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश -४.

11/10/2024 30/04/2025 पहा (934 KB)
तलाठी सरळसेवा भरती – २०२३ सुधारित निवड यादी व प्रतिक्षा यादी जिल्हा बीड.

14/03/2024 31/03/2025 पहा (5 MB)
तलाठी पदभरती २०२३ नियुक्ती आदेश.

तलाठी पदभरती २०२३ नियुक्ती आदेश.

16/03/2024 31/03/2025 पहा (3 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत स्टाफ नर्स या पदाच्या मूळ कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित उमेदवारांना मूळ कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहाणे बाबत.

19/03/2025 21/03/2025 पहा (240 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत.

05/03/2025 20/03/2025 पहा (2 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत दि. ०५/०३/२०२५ रोजीच्या प्रसिद्ध जाहिरातीच्या अनुषंगाने शुद्धीपत्रक प्रसिद्ध करणे बाबत.

06/03/2025 20/03/2025 पहा (93 KB)
तलाठी सरळसेवा भरती 2023 जिल्हा बीड : निवड यादीतील उमेदवारांचे जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय बीड येथे वैद्यकीय तपासणीसाठी वेळापत्रक.

13/02/2024 13/02/2025 पहा (245 KB)
शासकीय आय टी आय शिरूर कासार जिल्हा बीड येथे तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्पनिदेशक व निदेशक नियुक्ती सबंधीत जाहिरात

17/01/2025 27/01/2025 पहा (179 KB)