ताजी बातमी
-
भाषा
मराठी , हिंदी ,इंग्रजी -
लोकसंख्या
2,585,049 -
साक्षरतेचे प्रमाण
76.99% -
क्षेत्र
10,693 Sq. Km -
उपविभाग
5 -
तालुका
11 -
गाव
1357
जिल्ह्याविषयी
बीड जिल्हा पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकापैकी एक जिल्हा आहे. सन 1956 साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा जिल्हा द्विभाषिक राज्याच्या मराठवाड्यात होता. सन 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट 1982 ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्हयाचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी या जिल्हयातील अंबाजोगाई तहसीलमधील रेणापूर मंडळातील 43 गावे व 11 वाड्यांचा लातूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. बीड जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पश्चिमेश मध्यभागी वसलेला आहे. बीड जिल्हा दख्खनच्या काळया थरांच्या दगडांच्या प्रदेशात वसलेला आहे. बालाघाटची पर्वतरांग ही जिल्हयातील प्रमुख पर्वतरांग असून ती पश्चिमेकडे अहमदनगर जिल्हयाच्या सीमेपासून पूर्वेला जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पसरली आहे. या पर्वत रांगांमळे जिल्हयाचे दोन भाग पडले आहेत. उत्तरेकडील सखल प्रदेश गंगथडी म्हणून ओळखला जातो आणि दुसरा उंचावरील प्रदेश घाट बालाघाट म्हणून ओळखला जातो.
महत्त्वाची माहिती आणि सेवा
- सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संदर्भातील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) कंत्राटी पद्धतीने नेमणूक करणे बाबत.
- मा.राज्य अतिथीच्या परिवहन व्यवस्थेकरिता वाहन पुरवठादारांकडून दर मागविण्यासाठी व न्यूनतम दर(एल-1) नमूद करणाऱ्या पुरवठादारांचे पॅनल तयार करण्यासाठी ई-निविदा.
- परळी उपविभाग : पोलिस पाटील भरती-२०२६ अंतिम प्रतीक्षाधिन यादी प्रसिद्ध करणे बाबत.
- बीड जिल्ह्यात बोलल्या जाणाऱ्या भाषा
- 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६
- सोशल मीडिया
- DBIM Home 4 (MR)
- मा.राज्य अतिथीच्या परिवहन व्यवस्थेकरिता वाहन पुरवठादारांकडून दर मागविण्यासाठी व न्यूनतम दर(एल-1) नमूद करणाऱ्या पुरवठादारांचे पॅनल तयार करण्यासाठी ई-निविदा.
- मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
- M. P. I. D अधिनियम
- कुणबी नोंदी महसूल व अन्य विभाग
- विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६-UEF मतदारांची यादी
- बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती बाबत प्रसिद्धीपत्रक
- कुणबी नोंदी : भूमि अभिलेख विभाग
- परळी उपविभाग : पोलिस पाटील भरती-२०२६ अंतिम प्रतीक्षाधिन यादी प्रसिद्ध करणे बाबत.
- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान
- सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संदर्भातील वैद्यकीय अधिकारी (गट-अ) कंत्राटी पद्धतीने नेमणूक करणे बाबत.
- महत्त्वाचे शासकीय निर्णय
घटना
-
ऑनलाईन माहितीचा अधिकार
-
मतदार शोध पोर्टल
-
सेवा वापर विश्लेषण
-
पुरवठा विभाग
-
महिला व बालविकास विभाग
-
महसूल विभाग
-
महा- ई- सेवा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्र
-
कृषी विभाग
-
राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या सेवा
-
ई-कोर्टस सेवा
-
महाराष्ट्र शासन निर्णय
-
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
-
शासकीय सेवा राष्ट्रीय पोर्टल
मदतकेंद्र क्रमांक
-
नागरिक कॉल सेंटर 155300
-
गुन्हा थांबवणारे 1090
-
बाल हेल्पलाइन 1098
-
आपत्कालीन हेल्पलाइन 112
-
महिला मदत क्रमांक 1091
-
आपत्कालीन पोलीस हेल्पलाइन 100
-
नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन 1930
-
मतदार हेल्पलाइन 1950
-
Fire Brigade Helpline 101
-
रुग्णवाहिका मदतकेंद्र 102
-
रेल्वे हेल्पलाईन 139
-
बीड जिल्हा नियंत्रण कक्ष 1077,02442-299299