• सामाजिक दुवे
  • साइट मॅप
  • Accessibility Links
बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत ART CENTRE जिल्हा रुग्णालय बीड औषध निर्माता व ART CENTRE स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैधयकीय महाविद्यालय आंबेजोगाई अंतर्गत प्रयोग शाळा तंत्रज्ञ उमेदवाराची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी.

14/01/2025 20/01/2025 पहा (348 KB)
म.रा.ए.नि.स. अंतर्गत औषध निर्माता व प्रयोगाशाळा तंत्रज्ञ कंत्राटी पदभरती पात्र / अपात्र उमेदवारांची अंतिम यादी व लेखी परीक्षेचे वेळापत्रक.

23/12/2024 15/01/2025 पहा (3 MB)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत ART CENTRE जिल्हा रुग्णालय बीड औषध निर्माता लेखी परीक्षा ओळख पत्र तसेच महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत ART CENTRE स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैधयकीय महाविद्यालय आंबेजोगाई अंतर्गत प्रयोग शाळा तंत्राग्न लेखी परीक्षा ओळख पत्र दि . 12/01/2025 रोजी दु . 2:00 लेखी परीक्षेला येताना उमेदवारणे सादर ओळख पत्र सोबत आणावे .

07/01/2025 15/01/2025 पहा (64 KB)
तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश-२

तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश-२

08/08/2024 31/12/2024 पहा (4 MB)
तलाठी सरळसेवा भरती 2023 : सुधारीत प्रतिक्षा यादीतील उमेदवारांचे मुळ कागदपत्र व बायोमेट्रिक तपासणी वेळापत्रक.

02/09/2024 31/12/2024 पहा (2 MB)
पोलीस पाटील भरती-2023 : संवर्ग निहाय व महिला आरक्षण सोडत

07/12/2023 31/12/2024 पहा (425 KB)
महाराष्ट्र वैद्यकिय व आरोग्य सेवा गट-अ (वर्ग-२) संवर्गातील वैद्यकिय अधिकारी या पदावर कंत्राटी वैद्यकिय अधिकारी म्हणून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्ती बाबत.

महाराष्ट्र वैद्यकियव आरोग्य सेवा गट-अ(वर्ग-२) संवर्गातील वैद्यकिय अधिकारी या पदावर कंत्राटी वैद्यकिय अधिकारी म्हणून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील नियुक्ती बाबत. “जिल्हा निवड समिती, बीड”

13/01/2024 31/12/2024 पहा (631 KB)
तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश-3

तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश-3

01/09/2024 31/12/2024 पहा (940 KB)
तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश

तलाठी पदभरती २०२३ : नियुक्ती आदेश

03/12/2024 31/12/2024 पहा (868 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड,अंतर्गत विविध पदांची अंतिम निवड यादी

17/12/2024 20/12/2024 पहा (483 KB)
म.रा.ए.नि.स. अंतर्गत औषध निर्माता व प्रयोगाशाळा तंत्रज्ञ कंत्राटी पदभरती पात्र / अपात्र उमेदवारांची यादी.

27/11/2024 03/12/2024 पहा (10 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या उमेदवारांची गुणवत्ता यादी.

29/11/2024 03/12/2024 पहा (645 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड,अंतर्गत विविध पदांची अंतिम पात्र / अपात्र यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड,अंतर्गत विविध पदांची अंतिम पात्र / अपात्र यादी.

01/10/2024 04/10/2024 पहा (831 KB)
म.रा.ए.नि.संस्था , मुंबई अंतर्गत एआरटी सेंटर बीड व एआरटी सेंटर अंबाजोगाई करिता कंत्राटी पदभरती जाहीरात

13/09/2024 27/09/2024 पहा (3 MB)
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाटोदा येथे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशक पदाची भरती.

07/09/2024 11/09/2024 पहा (948 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड,अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांची अंतरिम सेवाज्येठता यादी प्रसिद्ध करणे बाबत.

14/08/2024 24/08/2024 पहा (10 MB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड,अंतर्गत विविध पदांची अंतरिम पात्र / अपात्र यादी

28/06/2024 03/07/2024 पहा (1,005 KB)
आकांक्षित तालुका फेलो पदासाठी उमेदवाराची निवड यादी.

26/02/2024 29/02/2024 पहा (172 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत.

05/02/2024 26/02/2024 पहा (2 MB)
आकांक्षित तालुका फेलो भरतीसाठी खालील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी व मुलाखतीकरिता दिनांक २०.०२.२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहणे बाबत.

16/02/2024 20/02/2024 पहा (254 KB)