बंद

DILRMP कार्यक्रम विषयक महत्वाचे शासन निर्णय, परिपत्रक व पत्र 

 अ.क्र शासन निर्णय / परिपत्रक / पत्राचा विषय  दिनांक लिंक
1 महसूल विभागाकडील गाव नमुना चे संगणकीकरण १९.०३.१९९९ डाउनलोड [पीडीएफ, 120 KB] 
2 ई-चावडी व ई-फेरफार उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या कार्यवाहीचा आढावा  ०४.०७.२०१३
3 ई-चावडी व ई-फेरफार उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संगणकीकृत ७/१२ डाटाचे युनिकोड रुपांतर करणे, verification and Validation करणे. १५.०३.२०१३ डाउनलोड [पीडीएफ,  5 MB] 
4 वाडी विभाजन करून नवीन महसुली गांव निर्मितीबाबत २७.०३.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 2 MB] 
5 चावडी वाचन कार्यक्रम – परिपत्रक ०५.०५.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 2 MB] 
6 आज्ञावली अंमलबजावणी अंतिम करनेबाबत. ०३.०७.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 593 KB] 
7 री-एडीट मोड्यूल मधील काम संपल्याची घोषणा करणे बाबत. अंतिम प्रमाणपत्र सादर करणेबाबत. १०.०७.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 696 KB] 
8 री-एडीट मोड्यूल द्वारे घोषणापत्र – २ नायब तहसीलदार व घोषणापत्र-३ तहसीलदार यांनी देणेबाबत. ०६.०९.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 765 KB]
9 नगर भूमापन हद्दीतील ७/१२ बाबत (दुहेरी) पद्धत बंद करणेबाबत. १९.०७.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 2 MB]
10 चावडी वाचनानंतरचे दुरुस्तीचे कामकाज पूर्ण करणेबाबत. री-एडीट मोड्यूल मधील काम पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र सादर करणेबाबत. २९.०७.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 131 KB]
11 अचूक गाव नमूना नं.७/१२ व 8-अ साठी घोषणापत्र-३ दिलेल्या गावांसाठी तपासणी करून तालुका अभिलेख कक्षात जतन करावयाच्या संचिकेबाबत ०७.१०.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 245 KB]
12 री-एडीट मोड्यूल द्वारे झालेल्या कामाची तपासणी करणेबाबत (तपासणी सूचीसह). १६.१०.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 589 KB]
13 सर्व्हर बंद असताना करावयाच्या कार्यवाही बाबत ३१.१०.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 339 KB] 
14 आज्ञावलीत पिके समाविष्ट करणेबाबत १५.११.२०१७ डाउनलोड [पीडीएफ, 152  KB] 
15 ई-फेरफार आज्ञावलीत अकृषक जमिनीच्या योग्य एकक व क्षेत्राच्या नोंदीबाबत. २३.०२.२०१८  डाउनलोड [पीडीएफ, 272 KB]
16 मंजूर अभिन्यासाप्रमाणे भूमि अभिलेख्यामध्ये दुरुस्ती करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत. २६.०२.२०१८  डाउनलोड [पीडीएफ, 191 KB]
17 ई-महाभूमी प्रकल्पांतर्गत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा जनतेला उपलब्ध करून देणेबाबत मार्गदर्शक सूचना. १२.०३.२०१८ डाउनलोड [पीडीएफ, 412 KB]
18 वाडी विभाजन करून नवीन महसुली गांव निर्मितीबाबत १२.०३.२०१८ डाउनलोड [पीडीएफ, 2 MB]
19 महसूल अधिकारी यांनी ७/१२ तपासणीसाठी १ ते १०० गट नं/सर्व्हे नंबर तपासणीचे बिंदू डाउनलोड [पीडीएफ, 21  KB]