बंद

निवडणूक विभाग

०१/०१/२०२४ या मतदार यादी कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध केलेली मतदान केंद्राची अंतिम यादी. (प्रसिद्धी दि. ०२/११/२०२३)

०१) बीड

०२) गेवराई

०३) माजलगाव

०४) आष्टी

०५) केज

०६) परळी

प्रारुप मतदान केंद्र यादी प्रसिद्ध करणेबाबत. (प्रसिद्धी दि. २५/०९/२०२३)

01.01.2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम.

फोटो नसलेल्या मतदारांची यादी

अ.क्र मतदार संघाचे नाव  फोटो नसलेल्या मतदारांची यादी
228-गेवराई, 230-बीड, 232-केज ता. बीड   येथे क्लिक करा (पी.डी.एफ -४ MB)

 

01 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी बाबत. प्रेस नोट.

५ – औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक -२०२० मतदारांच्या ओळखपत्राबाबत प्रेस नोट प्रसिद्ध करण्याबाबत.

0५  औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ अंतीम मतदान केंद्र यादी व सूचना पत्र – मराठी

 

पदवीधर मतदान संघ निवडणूक २०२० प्रारुप मतदान केंद्राची यादी प्रसिध्दी दिनांक ०६ ऑक्टोबर २०२०

पहा – पान क्र. १ ते २५ (पी.डी.एफ.-10 MB)

पहा – पान क्र. २६ ते ५० (पी.डी.एफ.-9 MB)

पहा – पान क्र. ५१ ते ७८ (पी.डी.एफ.-10 MB)

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९-दर सूची (उमेदवारांच्या खर्चाची परिगणना करणेसाठी दरसूची) (प्रसिद्धी दि. १८/१०/२०१९)

लोकसभा निवडणूक २०१९ – दर सूची (प्रसिद्धी दि. ०१/०४/२०१९)

प्रेस कॉन्फरन्स भारत निवडणूक आयोग १०/०३/२०१९ @ 5:00 PM

Youtube 

Facebook

ECI YouTube channel

 

विभागाविषयी

 • शासकिय विभागाचे नांव – महसुल विभाग
 • कार्यालय प्रमुख- जिल्हाधिकारी,बीड
 • विभाग प्रमुख- उपजिल्हा निवडणुक अधिकारी ,बीड
 • कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त़ – सामान्य़ प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई-32
 • कार्यक्षेत्र – बीड जिल्हा
 • कार्य – भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक संबंधातील सर्व कामे करणे

शासकिय विभागाचे नांव – महसुल विभाग

 • शाखेचे नाव – ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
 • मंत्रालयीन खातेअंतर्गत – राज्य़ निवडणूक आयोग, महाराष्ट़ ( ग्रामविकास व जलसंधारण विभाग अंतर्गत )
 • विभाग प्रमुख- जिल्हाधिकारी बीड
 • विभाग अधिकारी – प्रभारी अधिकारी, ग्रामंपचायत ( नि.ऊ.जि.)
 • शाखेची माहिती – ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग, निवडणुक विषयी घेण्यात येणारे सर्वे कामे या विभागात पार पाडली जातात.
 • शाखा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल -ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका
 • ग्रामपंचायत पोट निवडणुका
 • जि.प.पं.स सार्वत्रिक निवडणुका
 • जि.प.पं.स. पोट निवडणुका
 • महाराष्ट़ ग्रामपंचायत अधिनियम 1958, महाराष्ट़ जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार निवडणूकीचे कामकाज पार पाडले जातात.

मतदार यादी

उमेदवारांची शपथपत्रे

महत्वाची संकेतस्थळे

विभागांतर्गत कामे

शाखा / विभागा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचा तपशिल

लोकसभा , विधानसभा, विधानपरिषद, अमरावती शिक्षक मतदार संघ, पदवीदर मतदार संघ व जिल्हा नियोजन समिती यांच्या निवडणुका घेणे.भारत निवडणुक आयोगाकडील कामे, मतदार यादया तयार करणे, मतदार ओळखपत्र देणे इत्यादी.