बंद

आद्यकवी श्री मुकुंदराज महाराज, अंबाजोगाई

श्रेणी धार्मिक

मराठी भाषेचे आद्यकवी श्री.मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस 5 कि.मी अंतरावर आहे. त्यांनी विवेकसिंधू हा मराठी भाषेतील आद्य ग्रंथ लिहला.

छायाचित्र दालन

  • श्री मुकुंद महाराज, अंबाजोगाई
  • श्री मुकुंद महाराज, प्रवेशद्वार

कसे पोहोचाल?:

विमानाने

औरंगाबाद येथिल विमानतळ 230 किमी अंतरावर आहे.

रेल्वेने

सर्वात जवळचे रेल्वे स्थानक परळी आहे.

रस्त्याने

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्टेशनमधून नियमित राज्य परिवहन बस उपलब्ध आहेत.