प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना
पीएम-किसान योजना या नावाने ही योजना प्रसिद्ध आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीचा आकार विचारात न घेता, स्वत:च्या नावावर लागवडीयोग्य जमीन असलेल्या सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६००० रूपये इतकी रक्कम प्रदान केली जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदणी करू शकता आणि लाभाची स्थिती तपासू शकता
नोंदणी साठी वेबसाईट : https://www.pmkisan.gov.in
लाभाची स्थिती साठी वेबसाईट : https://www.pmkisan.gov.in/FarmerStatus.aspx
लाभार्थी:
शेतकरी
फायदे:
ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन आहे अशा सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांचे उत्पन्न सहाय्य प्रदान करते.
अर्ज कसा करावा
पीएम-किसान या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नोंदणी करू शकता आणि लाभाची स्थिती तपासू शकता.
नोंदणी साठी वेबसाईट : https://www.pmkisan.gov.in
लाभाची स्थिती साठी वेबसाईट: https://www.pmkisan.gov.in/FarmerStatus.aspx