Fully Online
किसान ई-मित्र
प्रकाशित केले: 03/07/2025किसान ई-मित्र
उमंग
प्रकाशित केले: 26/06/2025विविध सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी एक App
अॅग्रीस्टॅक फार्मर-आयडी
प्रकाशित केले: 26/06/2025
ई-हक्क (ऑनलाईन फेरफार करिता अर्ज करा)
प्रकाशित केले: 23/05/2025मालमत्ता पत्रक नोंदणी व फेरफार अदयावतीकरण करिता सार्वजनीक नोंदणी प्रणाली.
महा डीबीटी सर्व शेतकरी योजना
प्रकाशित केले: 18/03/2025महा डीबीटी सर्व शेतकरी योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
प्रकाशित केले: 17/03/2025प्रधानमंत्री पीक विमा योजना
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना
प्रकाशित केले: 10/03/2025
भूमी अभिलेख
प्रकाशित केले: 24/01/2025राष्ट्रीय भूलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP) ई-फेरफार – https://mahaferfar.enlightcloud.com डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ – https://mahabhulekh.maharashtra.gov.in
RTI ऑनलाईन
प्रकाशित केले: 24/01/2025RTI ऑनलाईन
प्रधानमंत्री किसान सम्मान निधि
प्रकाशित केले: 08/01/2025प्रधानमंत्री किसान सम्मान निधि
तक्रार निवारण प्रणाली
प्रकाशित केले: 08/01/2025तक्रार निवारण पोर्टलबद्दल: महाराष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केलेले आहे. नागरिकांना आपली तक्रार योग्य त्या कार्यालयात दाखल करता येईल. तक्रार सादर केल्यानंतर टोकन नंबर प्राप्त होईल. सदर टोकन नंबरच्या मदतीने तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घेऊ शकतात. या तक्रारीचे निराकरण सक्षम प्राधिकरणाकडून २१ कार्यालयीन दिवसांच्या कालावधीत केले जाईल. प्राप्त झालेल्या तक्रारीच्या निराकरणाच्या गुणवत्तेसाठी नागरिक […]
विनास्वाक्षरीत ऑनलाईन सातबारा (७/१२)
प्रकाशित केले: 18/04/2018
शासन निर्णय
प्रकाशित केले: 18/04/2018
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम
प्रकाशित केले: 31/03/2018महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर […]