• सामाजिक दुवे
  • साइट मॅप
  • Accessibility Links
बंद

भरती

Filter Past भरती

To
भरती
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
वैदयकीय अधिकारी (कंत्राटी) यांच्या भरती साठी थेट मुलाखत

वैदयकीय अधिकारी (कंत्राटी) यांच्या भरती साठी थेट मुलाखत

05/01/2019 16/02/2019 पहा (635 KB)
जिल्हा पी.पी.एम. समन्वयक व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या पदांची मुलाखत दि.०४-०२-२०१९ रोजी आयोजित केले बाबत

जिल्हा पी.पी.एम. समन्वयक व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या पदांची मुलाखत दि.०४-०२-२०१९ रोजी आयोजित केले बाबत

28/01/2019 05/02/2019 पहा (235 KB)
जिल्हा पीपीएम समन्वयक व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या कंत्राटी पदासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी.

जिल्हा पीपीएम समन्वयक व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या कंत्राटी पदासाठी पात्र व अपात्र उमेदवारांची यादी

20/12/2018 31/12/2018 पहा (468 KB)
एन. एच. एम अंतर्गत आयपीएचएस कार्यक्रमासाठी विशेषतज्ञ डॉक्टरांची पदभरती जाहिरात (जिल्हा रुग्णालय व अधिनस्त संस्था करिता ) शुद्धीपत्रक

एन. एच. एम अंतर्गत आयपीएचएस कार्यक्रमासाठी विशेषतज्ञ डॉक्टरांची पदभरती जाहिरात (जिल्हा रुग्णालय व अधिनस्त संस्था करिता )

 

शुद्धीपत्रक [पीडीएफ 68 KB] (प्रसिद्धी दि. ०४/०८/२०१८ )

03/08/2018 03/11/2018 पहा (87 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान,बीड अंतर्गत तालुका लेखापाल व तालुका समूह संघटक या पदाची जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान,बीड अंतर्गत तालुका लेखापाल व तालुका समूह संघटक या पदाची जाहिरात सन २०१८

20/06/2018 20/09/2018 पहा (1 MB)
जिल्हा पीपीएम समन्वयक व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या कंत्राटी पदाची भरती करणेसाठी जाहिरात

जिल्हा पीपीएम समन्वयक व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या कंत्राटी पदाची भरती करणेसाठी जाहिरात

17/08/2018 15/09/2018 पहा (144 KB)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पद भरती

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने एआरटी सेंटर जिल्हा रुग्णालय बीड येथे वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माता पदाची जाहिरात .

शुद्धिपत्रक-1 [पीडीएफ 680 KB]  प्रसिद्धी दिनांक 31/07/2018

20/07/2018 10/08/2018 पहा (3 MB)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पद भरती

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय बीड येथे कंत्राटी पद्धतीने जिल्हा सहाय्य्क-लेखा पदाची जाहिरात.

30/07/2018 09/08/2018 पहा (3 MB)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पद भरती(औषध निर्माता पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र अर्जदाराची अंतिम यादी )

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने एआरटी सेंटर जिल्हा रुग्णालय बीड येथे औषध निर्माता पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र अर्जदाराची अंतिम यादी 

07/08/2018 08/08/2018 पहा (761 KB)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पद भरती(औषध निर्माता पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र व अपात्र अर्जदाराची  यादी )

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने एआरटी सेंटर जिल्हा रुग्णालय बीड येथे  औषध निर्माता पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र व अपात्र अर्जदाराची  यादी 

02/08/2018 04/08/2018 पहा (3 MB)