घोषणा
Filter Past घोषणा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| दुष्काळी परिस्थितीत जलाशय बुडीत क्षेत्रयापैकी गाळपेरणीसाठी उपलब्ध हेऊ शकणाऱ्या क्षेत्राची यादी. | दुष्काळी परिस्थितीत जलाशय बुडीत क्षेत्रयापैकी गाळपेरणीसाठी उपलब्ध हेऊ शकणाऱ्या क्षेत्राची यादी. |
22/10/2026 | 30/10/2026 | पहा (2 MB) |
| मा.राज्य अतिथीच्या परिवहन व्यवस्थेकरिता वाहन पुरवठादारांकडून दर मागविण्यासाठी व न्यूनतम दर(एल-1) नमूद करणाऱ्या पुरवठादारांचे पॅनल तयार करण्यासाठी ई-निविदा. | मा.राज्य अतिथीच्या परिवहन व्यवस्थेकरिता वाहन पुरवठादारांकडून दर मागविण्यासाठी व न्यूनतम दर(एल-1) नमूद करणाऱ्या पुरवठादारांचे पॅनल तयार करण्यासाठी ई-निविदा. |
01/10/2026 | 16/10/2026 | पहा (6 MB) |
| जिल्हा कृत्रिम रेतण केंद्र बीड कार्यालयासाठी दरपत्र वाहतुकीसाठी दरकरार करण्यासाठी दरपत्रक मागविणे सूचना पत्र सन २०२६-२०२७. | जिल्हा कृत्रिम रेतण केंद्र बीड कार्यालयासाठी दरपत्र वाहतुकीसाठी दरकरार करण्यासाठी दरपत्रक मागविणे सूचना पत्र सन २०२६-२०२७. |
08/10/2026 | 14/10/2026 | पहा (4 MB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी विद्युत जोडणी, ध्वनीक्षेपक यंत्रणा व इतर साहित्य भाडेतत्वावर पुरवठा करणे बाबत दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी विद्युत जोडणी, ध्वनीक्षेपक यंत्रणा व इतर साहित्य भाडेतत्वावर पुरवठा करणे बाबत दरपत्रक. |
08/10/2026 | 14/10/2026 | पहा (3 MB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी मंडप, फर्निचर व अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी मंडप, फर्निचर व अनुषंगिक साहित्य भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत दरपत्रक. |
08/10/2026 | 14/10/2026 | पहा (3 MB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी जी.पी.एस. ट्रॅकिंग व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणे बाबत दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी जी.पी.एस. ट्रॅकिंग व इतर अनुषंगिक साहित्य पुरवठा करणे बाबत दरपत्रक. |
08/10/2026 | 14/10/2026 | पहा (1 MB) |
| बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात नवीन आपले सरकार सेवा केंद्र (Aaple Sarkar Seva Kendra) स्थापन करण्यासाठी जाहिरात | बीड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात नवीन आपले सरकार सेवा केंद्र (Aaple Sarkar Seva Kendra) स्थापन करण्यासाठी जाहिरात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : https://setusamitibeed.in |
15/09/2026 | 10/10/2026 | पहा (2 MB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी सी.सी.टी. व्ही. मागविणे बाबत दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी सी.सी.टी. व्ही. मागविणे बाबत दरपत्रक. |
05/10/2026 | 09/10/2026 | पहा (306 KB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी हमाल पुरवठा करणे बाबत दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी हमाल पुरवठा करणे बाबत दरपत्रक. |
05/10/2026 | 09/10/2026 | पहा (293 KB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी व्हिडीओ ग्राफी, छायाचित्रीकरण व फोटोग्राफी सुविधा पुरवणे बाबत दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी व्हिडीओ ग्राफी, छायाचित्रीकरण व फोटोग्राफी सुविधा पुरवणे बाबत दरपत्रक. |
05/10/2026 | 09/10/2026 | पहा (234 KB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी विविध प्रकारचे वाहन सुविधा पुरवणे बाबत दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी विविध प्रकारचे वाहन सुविधा पुरवणे बाबत दरपत्रक. |
05/10/2026 | 09/10/2026 | पहा (266 KB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी पोस्टर व बॅनर छपाई सुविधा पुरवण्यासाठीचे दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी पोस्टर व बॅनर छपाई सुविधा पुरवण्यासाठीचे दरपत्रक. |
05/10/2026 | 09/10/2026 | पहा (316 KB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी चहा, नाष्टा, अल्पोपहार भोजन व पाणी सुविधा पुरवणे साठीचे दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी चहा, नाष्टा, अल्पोपहार भोजन व पाणी सुविधा पुरवणे साठीचे दरपत्रक. |
05/10/2026 | 09/10/2026 | पहा (306 KB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी झेरॉक्स (सॉफ्ट कॉपी / पीडीएफ) प्रिंट सुविधा पुरवणे बाबत दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी झेरॉक्स (सॉफ्ट कॉपी / पीडीएफ) प्रिंट सुविधा पुरवणे बाबत दरपत्रक. |
05/10/2026 | 09/10/2026 | पहा (300 KB) |
| निवडणूक विषयक कामकाजासाठी वेबकास्टिंग सुविधा पुरवण्यासाठीचे दरपत्रक. | निवडणूक विषयक कामकाजासाठी वेबकास्टिंग सुविधा पुरवण्यासाठीचे दरपत्रक. |
05/10/2026 | 09/10/2026 | पहा (303 KB) |
| बीड, गेवराई आणि आष्टी शहरातील अंगणवाडी केंद्रांवर अंगणवाडी मदतनीस भरतीबाबतची जाहिरात. | बीड, गेवराई आणि आष्टी शहरातील अंगणवाडी केंद्रांवर अंगणवाडी मदतनीस भरतीबाबतची जाहिरात. |
21/09/2026 | 08/10/2026 | पहा (8 MB) |
| जिल्हा निवडणूक अधिकारी ,बीड यांचे कार्यालयास दिनांक 01-04-2026 ते दिनांक 31-03-2027 या कालावधीकरीता वाहन मासिक भाडेतत्वावर घेण्यासाठी दरपत्रक मागाविणेबाबत जाहिरात | जिल्हा निवडणूक अधिकारी ,बीड यांचे कार्यालयास दिनांक 01-04-2026 ते दिनांक 31-03-2027 या कालावधीकरीता वाहन मासिक भाडेतत्वावर घेण्यासाठी दरपत्रक मागाविणेबाबत जाहिरात |
20/08/2026 | 01/09/2026 | पहा (230 KB) |
| बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती बाबत प्रसिद्धीपत्रक. | बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती बाबत प्रसिद्धीपत्रक. |
29/07/2026 | 31/08/2026 | पहा (4 MB) |
| मानसिक आरोग्य आढावा बीड मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नामनिर्देशना बाबतची जाहिरात | मानसिक आरोग्य आढावा बीड मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नामनिर्देशनाबाबतची जाहिरात |
13/08/2026 | 27/08/2026 | पहा (442 KB) |
| दि. २५ जून २०२६ पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान बीड अंतर्गत १० वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी अंतरिम यादी. | दि. २५ जून २०२६ पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान बीड अंतर्गत १० वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी अधिकारी व कर्मचारी अंतरिम यादी. |
27/07/2026 | 31/07/2026 | पहा (2 MB) |