घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
सन २०१९ साठी ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करणेसाठी खाजगी टँकरद्वारे कंत्राटदाराची नियुक्ती करणे बाबत – प्रथम मुदतवाढ (शुद्धीपत्रक क्र.१) | सन २०१९ साठी ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करणेसाठी खाजगी टँकरद्वारे कंत्राटदाराची नियुक्ती करणे बाबत – प्रथम मुदतवाढ (शुद्धीपत्रक क्र.१) |
30/11/2018 | 07/12/2018 | पहा (840 KB) | ||||||||||||
सन २०१९ साठी ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करणेसाठी खाजगी टँकरद्वारे कंत्राटदाराची नियुक्ती करणे बाबत | सन २०१९ साठी ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करणेसाठी खाजगी टँकरद्वारे कंत्राटदाराची नियुक्ती करणे बाबत |
05/11/2018 | 30/11/2018 | पहा (4 MB) | ||||||||||||
एन. एच. एम अंतर्गत आयपीएचएस कार्यक्रमासाठी विशेषतज्ञ डॉक्टरांची पदभरती जाहिरात (जिल्हा रुग्णालय व अधिनस्त संस्था करिता ) शुद्धीपत्रक | एन. एच. एम अंतर्गत आयपीएचएस कार्यक्रमासाठी विशेषतज्ञ डॉक्टरांची पदभरती जाहिरात (जिल्हा रुग्णालय व अधिनस्त संस्था करिता )
|
03/08/2018 | 03/11/2018 | पहा (87 KB) | ||||||||||||
तालुका लेखापाल व तालुका समूह संघटक उमेदवाराची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी | तालुका लेखापाल व तालुका समूह संघटक उमेदवाराची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी
|
25/07/2018 | 25/09/2018 | |||||||||||||
राष्ट्रीय आरोग्य अभियान,बीड अंतर्गत तालुका लेखापाल व तालुका समूह संघटक या पदाची जाहिरात | राष्ट्रीय आरोग्य अभियान,बीड अंतर्गत तालुका लेखापाल व तालुका समूह संघटक या पदाची जाहिरात सन २०१८ |
20/06/2018 | 20/09/2018 | पहा (1 MB) | ||||||||||||
जिल्हा पीपीएम समन्वयक व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या कंत्राटी पदाची भरती करणेसाठी जाहिरात | जिल्हा पीपीएम समन्वयक व वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक या कंत्राटी पदाची भरती करणेसाठी जाहिरात |
17/08/2018 | 15/09/2018 | पहा (144 KB) | ||||||||||||
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड सन १८-१९ ई निविदा (जेवन, वाहन पुरवठा, छपाई व डाटा एन्ट्री आऊट सोर्स) | राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड सन १८-१९ ई निविदा (जेवन, वाहन पुरवठा, छपाई व डाटा एन्ट्री आऊट सोर्स) |
05/06/2018 | 05/09/2018 | पहा (175 KB) | ||||||||||||
आपले सरकार सेवाकेंद्र-मंजूर केंद्राची यादी (शासन निर्णय दि.१९/०१/२०१८ नुसार) | आपले सरकार सेवाकेंद्र-मंजूर केंद्राची यादी (शासन निर्णय दि.१९/०१/२०१८ नुसार) |
01/08/2018 | 15/08/2018 | पहा (8 MB) | ||||||||||||
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पद भरती | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने एआरटी सेंटर जिल्हा रुग्णालय बीड येथे वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माता पदाची जाहिरात . शुद्धिपत्रक-1 [पीडीएफ 680 KB] प्रसिद्धी दिनांक 31/07/2018 |
20/07/2018 | 10/08/2018 | पहा (3 MB) | ||||||||||||
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत कंत्राटी पद्धतीने पद भरती | महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा रुग्णालय बीड येथे कंत्राटी पद्धतीने जिल्हा सहाय्य्क-लेखा पदाची जाहिरात. |
30/07/2018 | 09/08/2018 | पहा (3 MB) |