घोषणा
शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
---|---|---|---|---|
सन २०२३-२०२४ साठी जिल्ह्यातील नदीपात्र व पाणीसाठा क्षेत्रामधील वाळू उत्खनन करून, उत्खनन केलेल्या गाळमिश्रित वाळूची वाळूडेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपोची निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठीची निविदा. | सन २०२३-२०२४ साठी जिल्ह्यातील नदीपात्र व पाणीसाठा क्षेत्रामधील वाळू उत्खनन करून, उत्खनन केलेल्या गाळमिश्रित वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपोची निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठीची निविदा. |
11/03/2024 | 18/03/2024 | पहा (6 MB) |
आकांक्षित तालुका फेलो पदासाठी उमेदवाराची निवड यादी. | आकांक्षित तालुका फेलो पदासाठी उमेदवाराची निवड यादी. |
26/02/2024 | 29/02/2024 | पहा (172 KB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत. | राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करणे बाबत. |
05/02/2024 | 26/02/2024 | पहा (2 MB) |
आकांक्षित तालुका फेलो भरतीसाठी खालील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी व मुलाखतीकरिता दिनांक २०.०२.२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहणे बाबत. | आकांक्षित तालुका फेलो भरतीसाठी खालील उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी व मुलाखतीकरिता दिनांक २०.०२.२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहणे बाबत. |
16/02/2024 | 20/02/2024 | पहा (254 KB) |
आकांक्षित तालुका फेलो भरतीसाठी जाहिरात. | आकांक्षित तालुका फेलो भरतीसाठी जाहिरात. |
15/01/2024 | 31/01/2024 | पहा (1 MB) |
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत हॉस्पिटल मॅनेजर ,डीईआयसी मॅनेजर व इतर विविध पदांची अंतिम पात्र अपात्र यादी बाबत. | राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड, अंतर्गत हॉस्पिटल मॅनेजर ,डीईआयसी मॅनेजर व इतर विविध पदांची अंतिम पात्र अपात्र यादी बाबत. |
26/12/2023 | 05/01/2024 | पहा (233 KB) |
सार्वजनीक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या कंत्राटी पद्धतीने नेमणुका करण्याबाबत. | सार्वजनीक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकिय आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या कंत्राटी पद्धतीने नेमणुका करण्याबाबत. |
08/02/2023 | 31/12/2023 | पहा (1,019 KB) |
शून्य व्यवहार असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राचा आय. डी. बंद करणे बाबत. | शून्य व्यवहार असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राचा आय. डी. बंद करणे बाबत. |
06/06/2023 | 31/12/2023 | पहा (4 MB) |
बीड जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदाम मध्ये शिल्लक उपयोगी/ निरुपयोगी/ तुकडा बारदान्याची विक्रीबाबत अल्प मुदती ई-निविदा सूचना प्रसिद्धीबाबत. | बीड जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदाम मध्ये शिल्लक उपयोगी/ निरुपयोगी/ तुकडा बारदान्याची विक्रीबाबत अल्प मुदती ई-निविदा सूचना प्रसिद्धीबाबत. |
08/12/2023 | 15/12/2023 | पहा (4 MB) |
लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता बीड जिल्ह्यातील मतदार संघामध्ये मतदारांचे प्रशिक्षण व प्रचार प्रसिद्धीसाठी मोबाईल व्हॅन भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत. | लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता बीड जिल्ह्यातील मतदार संघामध्ये मतदारांचे प्रशिक्षण व प्रचार प्रसिद्धीसाठी मोबाईल व्हॅन भाडे तत्वावर पुरवठा करणे बाबत. |
07/12/2023 | 13/12/2023 | पहा (4 MB) |