बंद

घोषणा

घोषणा
शीर्षक वर्णन प्रारंभ दिनांक शेवट दिनांक संचिका
सन २०२४-२०२५ साठी बीड जिल्ह्यातील नदीपात्र क्षेत्रातील वाळू उत्खनन करून, उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपोची निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठीची निविदा.

सन २०२४-२०२५ साठी बीड जिल्ह्यातील नदीपात्र क्षेत्रातील वाळू उत्खनन करून, उत्खनन केलेल्या वाळूची वाळू डेपोपर्यंत
वाहतूक करणे व डेपोची निर्मिती तसेच व्यवस्थापन करण्यासाठीची निविदा.

29/11/2024 16/12/2024 पहा (789 KB)
बीड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागात सन 2024-25 या वर्षातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करणे बाबत.

23/09/2024 31/10/2024 पहा (8 MB)
शुद्धिपत्रक क्रमांक ०२ (द्वितीय मुदतवाढ) : बीड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागात सन-2024-25 या वर्षात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती देणेबाबत.

22/10/2024 24/10/2024 पहा (597 KB)
शुद्धिपत्रक क्रमांक 1 (प्रथम मुदतवाढ) : बीड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागात सन-2024-25 या वर्षात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती देणेबाबत.

17/10/2024 22/10/2024 पहा (568 KB)
शुद्धिपत्रक क्रमांक २ : बीड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ग्रामीण भागात सन-2024-25 या वर्षात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती देणेबाबत.

09/09/2024 15/10/2024 पहा (588 KB)
राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड,अंतर्गत विविध पदांची अंतिम पात्र / अपात्र यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड,अंतर्गत विविध पदांची अंतिम पात्र / अपात्र यादी.

01/10/2024 04/10/2024 पहा (831 KB)
सन 2024-25 साठी बीड जिल्हयातील टंचाई ग्रस्त भागात खासगी टँकर द्वारे पाणी पुरवठा करणे साठीची दिनांक 07-08-2024 रोजीची फेर ई-निविदा रद्द करणे बाबत.

19/09/2024 01/10/2024 पहा (571 KB)
म.रा.ए.नि.संस्था , मुंबई अंतर्गत एआरटी सेंटर बीड व एआरटी सेंटर अंबाजोगाई करिता कंत्राटी पदभरती जाहीरात

13/09/2024 27/09/2024 पहा (3 MB)
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाटोदा येथे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर शिल्प निदेशक पदाची भरती.

07/09/2024 11/09/2024 पहा (948 KB)
जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र बीड कार्यालयासाठी द्रवनत्र वाहतुकीसाठी दर करार करण्यासाठी दर पत्रक मागविणे सूचना पत्र सन २०२४-२०२५.

03/09/2024 09/09/2024 पहा (2 MB)