निविदा
| शीर्षक | वर्णन | प्रारंभ दिनांक | शेवट दिनांक | संचिका |
|---|---|---|---|---|
| ई – निविदा सुचना क्रं. 01 / 2026 – आगामी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा Enumeration Form] मतदार यादी व इतर अनुषंगिक बाबीची छपाई / प्रिंट करणे करिता प्रसिध्द ई – निविदा मुदत वाढ व दूरूस्ती शुध्दीपत्रक बाबत. | ई – निविदा सुचना क्रं. 01 / 2026 – आगामी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा Enumeration Form] मतदार यादी व इतर अनुषंगिक बाबीची छपाई / प्रिंट करणे करिता प्रसिध्द ई – निविदा मुदत वाढ व दूरूस्ती शुध्दीपत्रक बाबत. |
13/03/2026 | 16/03/2026 | पहा (295 KB) |
| बीड जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त २२ वाळुघाटांची वाळुगट निहाय ई-लिलाव प्रक्रिया सन. २०२५-२०२६ नववी मुदतवाढ. | बीड जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त २२ वाळुघाटांची वाळुगट निहाय ई-लिलाव प्रक्रिया सन. २०२५-२०२६ नववी मुदतवाढ. |
05/03/2026 | 16/03/2026 | पहा (885 KB) |
| खाजगी जमिनीवर १०० टक्के एम- सॅन्ड (कृत्रिम वाळू) उत्पादन युनिट स्थापन करू इच्छिणाऱ्या व्यक्ती /संस्था / उद्योगांकडून एम-सॅन्ड धोरणांतर्गत सवलतीचा लाभ मिळण्याकरीता अर्ज मागविण्यात येत असल्याबाबत. | खाजगी जमिनीवर १०० टक्के एम- सॅन्ड (कृत्रिम वाळू) उत्पादन युनिट स्थापन करू इच्छिणाऱ्या व्यक्ती /संस्था / उद्योगांकडून एम-सॅन्ड धोरणांतर्गत सवलतीचा लाभ मिळण्याकरीता अर्ज मागविण्यात येत असल्याबाबत. |
25/02/2026 | 24/03/2026 | पहा (5 MB) |