मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना

दिनांक : 14/09/2024 -

योजनेच्या प्रमुख अटी :

  • लाभार्थ्याचे वय ६० वर्षे पूर्ण असावे. ज्येष्ठ नागरिक /लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. २.५० लक्ष च्या मर्यादेत असणे आवश्यक आहे.

लाभार्थी:

सर्व प्रवर्गांसाठी

फायदे:

निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरीता पात्र व्यक्तीला एकवेळ लाभ. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती रु.३०,०००/-

अर्ज कसा करावा

संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.