बंद

तहसील कार्यालय , शिरूर कासार

कार्यालय प्रमुखांची माहीती:

कार्यालय प्रमुखाचे नाव :

श्री सुरेश घोळवे

पदनाम :

तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,शिरूर कासार

कार्यालयीन दुरध्वनी :

02444-204117

ई-मेल :

tahsildarshirurkasar[at]gmail[dot]com

कार्यालयाची माहिती :

कार्यालयाचे नांव :

तहसिल कार्यालय शिरूर कासार , तालुका-बीड ,जिल्हा-बीड

कार्यालयाचा पत्ता :

तहसिल कार्यालय शिरूर कासार , तालुका-बीड ,जिल्हा-बीड

शासकीय विभागाचे नाव :

महसूल व वनविभाग

कोणत्या मंत्रालयाचे अधिनस्त :

महसूल मंत्रालय, मुंबई.

कार्यक्षेत्र :

शिरूर कासार

विभागाचे ध्येय व धोरण :

महसुल अभिलेख ठेवणे, जतन करणे, अद्ययावत ठेवणे, महसुल वसुली करणे, विविध दाखले देणे, जनतेच्या कामाशी निगडीत विषयाशी अंमलबजावणी, राजशिष्टाचार

धोरण :

शासनाच्या विविध योजना व कायदयाची अंमलबजावणी करणे व शासनाचे प्रतिनिधीत्व करणे

विशिष्ट कार्य :

  1. महाराष्ट्र जमिन महसुल कायदा 1966
  2. जमिन महसुल व बिन शेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुला चे उदिष्ट पूर्ण करणे.
  3. कायदा व सुव्यवस्थेबाबत देखभाल.
  4. निवडणुक कामकाज
  5. नैसर्गिक आपत्ती मध्ये मदत कार्य व पुर्नवसना बाबत पर्यवेक्षण
  6. कृषी गणना व आर्थिक गणना संबंधीत तालुका पातळी वर पर्यवेक्षण
  7. पुरवठा विषयक बाबी.
  8. इंदिरागांधी, संजयगांधी इ. अनेक शासनाच्या योजना राबविणे.
  9. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी म्हणून नागरीकांना रहिवासी, उत्पन्न, वय, अधिवास, राष्ट्रीयत्त्व दाखला, ऐपत प्रामणपत्र, हॉटेल परवाना व इतर परवाने देणे.