बंद

पुनर्वसन

पुनर्वसन विभाग कार्य :

  1. प्रकल्प पुनर्वसनाची कामे करणे.
  2. धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित करणे.
  3. नांव नोंदणी करुन जेष्ठता यादी अद्यावत ठेवणे.
  4. धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची पडताळणी करणे.
  5. जमिन विक्री,गहाण,बक्षी-फेरफार इत्यादीसाठी हस्तांतरणाची परवानगी देणे.
  6. अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अदा करणे.
  7. अ.क्र. A ते G च्या अनुषंगाने इतर कामे करणे.

अभिप्राय