बंद

जिल्हा नियोजन विभाग

जिल्हा नियोजन विभागाची कार्ये:

  • जिल्हयाचा जिल्हा वार्षिक योजनेची अंमलबजावणी करणे
  • जिल्हा वार्षिक योजनेचे संनियत्रण करणे
  • आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
  • खासदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
  • डोंगरी विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
  • जिल्हा नाविण्यता परिषदेसंबंधी कामे
  • ‘क’ वर्ग पर्यटनाची अंमलबजावणी/ प्रादेशिक पर्यटन विषयक कामकाज
  • जिल्हा स्तरावरील विविध तिर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र विषयक आराखडे, संबंधित कामे
  • सांसद व आमदार आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी करणे
अनु.क्र  योजना  डाऊनलोड
1 जिल्हा वार्षिक योजना सन 2017-18 डाऊनलोड [पीडीएफ, 204 KB]
2 खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम डाऊनलोड [पीडीएफ, 198 KB]  
3 आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम डाऊनलोड [पीडीएफ, 177 KB]  
4 सांसद आदर्श ग्राम योजना – पहिला टप्पा डाऊनलोड [पीडीएफ, 94 KB] 
5 प्रादेशिक पर्यटन विकास योजना डाऊनलोड [पीडीएफ, 170 KB]