बंद

निवडणूक विभाग

विभागाविषयी

  • शासकिय विभागाचे नांव – महसुल विभाग
  • कार्यालय प्रमुख- जिल्हाधिकारी,बीड
  • विभाग प्रमुख- उपजिल्हा निवडणुक अधिकारी ,बीड
  • कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त़ – सामान्य़ प्रशासन विभाग,मंत्रालय मुंबई-32
  • कार्यक्षेत्र – बीड जिल्हा
  • कार्य – भारत निवडणुक आयोगाच्या निवडणुक संबंधातील सर्व कामे करणे

शासकिय विभागाचे नांव – महसुल विभाग

  • शाखेचे नाव – ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
  • मंत्रालयीन खातेअंतर्गत – राज्य़ निवडणूक आयोग, महाराष्ट़ ( ग्रामविकास व जलसंधारण विभाग अंतर्गत )
  • विभाग प्रमुख- जिल्हाधिकारी बीड
  • विभाग अधिकारी – प्रभारी अधिकारी, ग्रामंपचायत ( नि.ऊ.जि.)
  • शाखेची माहिती – ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक विभाग, निवडणुक विषयी घेण्यात येणारे सर्वे कामे या विभागात पार पाडली जातात.
  • शाखा अंतर्गत करण्यात येणा-या कामाचा तपशिल -ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका
  • ग्रामपंचायत पोट निवडणुका
  • जि.प.पं.स सार्वत्रिक निवडणुका
  • जि.प.पं.स. पोट निवडणुका
  • महाराष्ट़ ग्रामपंचायत अधिनियम 1958, महाराष्ट़ जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार निवडणूकीचे कामकाज पार पाडले जातात.

महत्वाची संकेतस्थळे

विभागांतर्गत कामे

शाखा / विभागा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचा तपशिल

लोकसभा , विधानसभा, विधानपरिषद, अमरावती शिक्षक मतदार संघ, पदवीदर मतदार संघ व जिल्हा नियोजन समिती यांच्या निवडणुका घेणे.भारत निवडणुक आयोगाकडील कामे, मतदार यादया तयार करणे, मतदार ओळखपत्र देणे इत्यादी.

विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO) यांचे संपर्क क्रमांक

अ.क्र मतदार संघाचे नाव  संपर्क क्रमांक
228-गेवराई  येथे क्लिक करा (पी.डी.एफ – १ MB)
229-माजलगाव येथे क्लिक करा (पी.डी.एफ -१ MB)
230-बीड येथे क्लिक करा (पी.डी.एफ -६ MB)
231-आष्टी येथे क्लिक करा (पी.डी.एफ -१ MB)
232-केज येथे क्लिक करा (पी.डी.एफ -१ MB)
233-परळी येथे क्लिक करा (पी.डी.एफ -५ MB)

प्रारुप मतदान केंद्र यादी प्रसिद्ध करणेबाबत. (प्रसिद्धी दि. २५/०९/२०२३)

01.01.2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम.

01 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी बाबत. प्रेस नोट.

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९-दर सूची (उमेदवारांच्या खर्चाची परिगणना करणेसाठी दरसूची) (प्रसिद्धी दि. १८/१०/२०१९)

लोकसभा निवडणूक २०१९ – दर सूची (प्रसिद्धी दि. ०१/०४/२०१९)

प्रेस कॉन्फरन्स भारत निवडणूक आयोग १०/०३/२०१९ @ 5:00 PM

Youtube 

Facebook

ECI YouTube channel

 

उमेदवारांची शपथपत्रे