महसूल विभागाचे कार्य :
- मा.जिल्हादंडाधिकारी व मा. अपर जिल्हाधिकारी यांचे कार्यालयीन कामात मदत करणे
- शस्त्र परवाना मंजुर करणे – नामंजुर करणे व शस्त्र विषयक सर्व बाबी
- पोलीस गोळीबार,कैद्यांची जेल मध्ये मृत्यु याबाबत दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश देणे
- बोगस डाँक्टर पुनर्विलोकन समीती संदर्भात कार्यवाही करणे
- माहितीचे अधिकारा खालील प्रकरणे
- महात्मा गांधी तंटा मुक्त गांव मोहीम अमंलबजावणी
- पेट्रोलीयमपदार्थ अ,ब,क साठा करण्यास नाहरकत दाखले देण्याबाबत. प्रस्तावांची छाननी करणे
- पेट्रोलियम पदार्थ साठा करण्यास परवानगी देण्याबाबत. छाननी करणे
- सामाजिक व राजकीय खटले मागे घेणे बाबत. शासनाकडे पाठविण्याच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे .
- कैद्यांची संचित रजा- मुदतपुर्व मुक्ततेसाठी कारागृग अधिक्षक यांच्याकडे शिफारस करणे
- उपविभागीय पोलीस अधिकारी दैनदिनी
- राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडील प्रकरणे
- शस्त्र परवाना अर्ज चौकशीसाठी पाठविणे
- शस्त्र खरेदी विक्रीस मंजुरी देणे
- शस्त्र परवाना क्षेत्र वाढविणे बाबत.
- बिगरपरवाना शस्त्र बाळगल्याबद्दल दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी परवानगी देणे.
- शस्त्राची नोंद परवान्यावर करणे – केलेली रद्द करणे
- शस्त्र खरेदीसाठी मुदतवाढ देणे
- अनामत असलेल्या शस्त्राची किमंत निश्चित करणे.
- सरकार जमा असलेल्या व किंमत झालेल्या शस्त्राची विक्री करणे
- मृत शस्त्र परावाना धारकांची नोंद नोंदवहीत ठेवुन साक्षांकित करणे
- शस्त्र परवाना नुतणीकरण करणे
- विवीध न्यायालयाकडुन प्राप्त आदेशाप्रमाणे मुद्देमालाची विल्हेवाट लावणे.
- बोगस डाँक्टर पुनर्विलोकन मासिकपत्र.
- मा. उच्च न्यायालय नोटीस बजावणे,प्राँव्हटी अहवाल पाठविणे व इतर न्यायीक बाबी.
- पासपोर्ट खालील कार्यवाही.
- कायदा व सुव्यवस्था कामी कार्यवाही
- जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियमाखाली मनाई आदेश जारी करणे
- जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता यांची मागणी केल्यास त्याची नेमणुक करणे
- उपोषण,रस्तारोको,आत्मदहन, इ.आंदोलनाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचे दृष्टीने कार्यवाही करणे.
- फटाका परवाना प्रस्तावाची मंजुरीसाठी छाननी करणे व नुतणीकरण करणे
- विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या.
- सिनेमा व्यतीरिक्त इतर मनोरंजन कार्यक्रमास परवानगी देणे.
- वृत्तपत्र टायटल व्हेरिफिकेशन, डिक्लेरेशन व अनुषंगीक काम.
- आठवडी बाजार मंजुरी व बंद बाबत आदेश.
- खादयगृग परवान्यासाठी आलेल्या प्रस्तावांच्या मंजूरीबाबत छाननी करणे.
- खाद्यगृह परवाना नुतणीकरण करणे.
- विस्फोटक- पेट्रोलियम कायद्याखाली दाखल झालेल्या खटल्याबाबत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करणे.
- तक्रारी अर्ज व अन्य संकिर्ण विषया बाबत निपटारा करणे
- पुर्व चारित्र्य. पडताळणी करणे
- ध्वनीप्रदूषण कायद्याची अंमलबजावणी संदर्भात कार्यवाही करणे.
- कार्यकारी दंडाधिकारी व उपविभागीय कार्यालयातील फौजदारी प्रकरणांचा आढावा घेणे व मासिक पत्रके तयार करणे
- अनु.जाती- जमाती प्रतिबंधरक कायद्याखालील अमंलबजावणी करणे.
- पुतळा उभारणीस परवानगी देणे
अधिसूचना
- बीड जिल्ह्यातील मौ. खामगाव ता.धारूर या गावाचा बीड जिल्ह्यातील परळी वै. या तालुक्यात समाविष्ट करण्याबाबत अंतिम अधिसूचना [पी.डी.एफ 552 KB ]
- महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम 1971 च्या नियम 31 मधील सुधारणा [पी.डी.एफ 615 KB]
- महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) नियम,१९७१ च्या नियम ७ मध्ये सुधारणा करण्याकरिता शासन राजपत्र पूर्व प्रसिद्ध केलेली सुधारणा [पीडीएफ 1 MB]
- बीड जिल्ह्यातील मौजे खामगाव ता. धारूर या गावाचा बीड जिल्ह्यातील परळी वै. या तालुक्यात समाविष्ट करणेबाबत [पी.डी.एफ, 1.70 MB]
शासकीय जमीन प्रदान केलेल आदेश
- भोगवाटदार वर्ग २ च्या जमिनीचे रुपांतरण वर्ग १ करणे बाबत प्रारूप अधिसूचना
- विविध शासन प्रकल्पासाठी शासकीय जमीन प्रधान केलेले आदेश २०१७-२०१८
- विविध शासन प्रकल्पासाठी शासकीय जमीन प्रधान केलेले आदेश २०१७-२०१८
- विविध शासन प्रकल्पासाठी शासकीय जमीन प्रधान केलेले आदेश २०१९-२०२१ [पीडीएफ, 8 MB]
- शासन निर्णय [पीडीएफ, 967 KB]
परिपत्रके /अधिसूचना[पीडीएफ, 4 MB]
अ.क्र
|
तालुका
|
आदेश(1)
|
आदेश(2)
|
---|---|---|---|
1 |
बीड
|
||
2 |
अंबाजोगाई
|
डाऊनलोड [पीडीएफ,1 MB] | डाऊनलोड [पीडीएफ, 9 MB] |
3 |
गेवराई
|
डाऊनलोड [पीडीएफ,9 MB] | डाऊनलोड [पीडीएफ, 608 KB] |
4 |
माजलगाव
|
डाऊनलोड [पीडीएफ,6 MB] | |
5 |
पाटोदा
|
डाऊनलोड [पीडीएफ,5 MB] | |
6 |
आष्टी
|
डाऊनलोड [पीडीएफ,6 MB] | |
7 |
केज
|
डाऊनलोड [पीडीएफ,9 MB] | |
8 |
धारूर
|
डाऊनलोड [पीडीएफ,4 MB] | |
9 |
परळी
|
डाऊनलोड [पीडीएफ,568 KB] | |
10 | शिरूरकासार | डाऊनलोड [पीडीएफ,413 KB] | |
11 | वडवणी | डाऊनलोड [पीडीएफ,5 MB] | |
12 | भाडेपट्टा | डाऊनलोड [पीडीएफ,3 MB] |
बेअर अॅक्ट
- बॉम्बे अॅक्ट १९५९ [पीडीएफ 9.4 MB]
- महाराष्ट्र अॅग्रिकल्चर लँड (सीलिंग )[पीडीएफ 9.4MB]
- भारतीय वन कायदा १९२७[पीडीएफ 9.8 MB]
- मामलेदार कोर्ट कायदा १९०६[पिडीएफ 3.5 MB]
- बॉम्बे मनी लँड १९४६ [पिडीएफ 8.5 MB]
विविध:
- अग्रिस्टॅक प्रकल्प अंबलबजावणी बाबत.
- सज्जानिहाय महसूली गावे [पीडीएफ,478 KB ]
- महसूल मंडळनिहाय तलाठी सज्जे [पीडीएफ,305 KB]