महत्वाचे शासकीय निर्णय
| अ.क्र. | विभाग | शासकीय निर्णय | प्रसिद्धी दिनांक |
|---|---|---|---|
| १ | महसूल व वन विभाग | मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना राबविण्याकरीता सूचना निर्गमित करण्याबाबत. [पीडीएफ , १ एमबी ] | ०७-०१-२०२६ |
| 2 | महसूल व वन विभाग | राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये व्यवस्थापन आराखड्यास मंजूरी प्रदान करण्याकरीता समिती गठीत करणेबाबत. [पीडीएफ , १ एमबी ] | ०६-०१-२०२६ |
| 3 | महसूल व वन विभाग | भूमि अभिलेख विभागाचे आधुनिकीकरण व अद्ययावतीकरण करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत. [पीडीएफ , १ एमबी ] | ०५-०१-२०२६ |
| 4 | महसूल व वन विभाग | खाजगी क्षेत्रातील जमीन सिंचन व इतर प्रकल्पांसाठी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीसाठी जिल्हास्तरीय समितीच्या संरचनेत सुधारणा करण्याबाबत. [पीडीएफ , १ एमबी ] | ०२-०१-२०२६ |
| 5 | महसूल व वन विभाग | मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ते योजना सुरु करणे व ती राबविण्याकरीता सोपी व सुलभ कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत. [पीडीएफ ,१ एमबी ] | १४-१२-२०२५ |