बंद

पुरवठा विभाग

पुरवठा विभागाचे कार्य :

  • पुरवठा विभागातील सर्व योजना निहाय धान्याचे नियतन व उचल
  • सर्व पुरवठा विषयक कामावर नियंत्रण ठेवणे
  • प्रपत्र लेखा व लेखा विषयक सर्व कामे
  • स्वस्त धान्य दुकानदाराची व केरोसिन परवाने धारकांची संकलीत माहीती ठेवणे व तपासणी विषयक
  • बाबी यांची माहिती घेणे.
  • आस्थापना विषयक सर्व बाबी.
  • शिधापत्रीका बाबतचे सर्व कामे.
अ.क्र. योजना/सेवा नाव योजना/सेवेची माहिती थोडक्यात योजना/सेवेसाठी अर्ज कसा करावा (अर्ज स्वरूप/पोर्टल लिंक)
1 आधार सक्षम सार्वजनिक वितरण प्रणाली स्वस्त धान्य दुकानाची माहिती https://mahaepos.gov.in
2 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम ऑनलाइन रेशन कार्ड व्यवस्थापन प्रणाली https://rcms.mahafood.gov.in
3 शिवभोजन शिवभोजन तपशील https://mahaepos.gov.in/SB/index.jsp
4 एकात्मिक आधार सक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापन – IAeSCM एकात्मिक आधार सक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापन – IAeSCM https://scm.mahafood.gov.in