• सामाजिक दुवे
  • साइट मॅप
  • Accessibility Links
  • मराठी
बंद

तहसील कार्यालय बीड

कार्यालय प्रमुखांची माहीती:

तहसीलदार बीड

कार्यालय प्रमुखाचे नाव : श्री चंद्रकांत शेळके

पदनाम : तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,बीड 

कार्यालयीन दुरध्वनी :02442-230211

ई-मेल : tahasilbeed[at]gmail[dot]com

कार्यालयाची माहिती :

कार्यालयाचे नांव :

तहसिल कार्यालय बीड  , तालुका-बीड ,जिल्हा-बीड

कार्यालयाचा पत्ता :

तहसिल कार्यालय बीड , तालुका-बीड ,जिल्हा-बीड

शासकीय विभागाचे नाव :

महसूल व वनविभाग

कोणत्या मंत्रालयाचे अधिनस्त :

महसूल मंत्रालय, मुंबई.

कार्यक्षेत्र :

बीड

विभागाचे ध्येय व धोरण :

महसुल अभिलेख ठेवणे, जतन करणे, अद्ययावत ठेवणे, महसुल वसुली करणे, विविध दाखले देणे, जनतेच्या कामाशी निगडीत विषयाशी अंमलबजावणी, राजशिष्टाचार

धोरण :

शासनाच्या विविध योजना व कायदयाची अंमलबजावणी करणे व शासनाचे प्रतिनिधीत्व करणे

विशिष्ट कार्य :

  • महाराष्ट्र जमिन महसुल कायदा 1966
  • जमिन महसुल व बिन शेती जमिन महसूल यांचे वार्षिक महसुला चे उदिष्ट पूर्ण करणे.
  • कायदा व सुव्यवस्थेबाबत देखभाल.
  • निवडणुक कामकाज
  • नैसर्गिक आपत्ती मध्ये मदत कार्य व पुर्नवसना बाबत पर्यवेक्षण
  • कृषी गणना व आर्थिक गणना संबंधीत तालुका पातळी वर पर्यवेक्षण
  • पुरवठा विषयक बाबी.
  • इंदिरागांधी, संजयगांधी इ. अनेक शासनाच्या योजना राबविणे.
  • तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी म्हणून नागरीकांना रहिवासी, उत्पन्न, वय, अधिवास, राष्ट्रीयत्त्व दाखला, ऐपत प्रामणपत्र, हॉटेल परवाना व इतर परवाने देणे.

तहसीलदार शिरूर कासार यांचे कार्यालय अंतर्गत सोपविण्यात आलेले संकलन विषयक कामकाजा बाबतचा तपशिल :

अ.क्र. नाव पद नेमून दिलेले काम
1