जिल्हा नियोजन विभागाची कार्ये:
- जिल्हयाचा जिल्हा वार्षिक योजनेची अंमलबजावणी करणे
- जिल्हा वार्षिक योजनेचे संनियत्रण करणे
- आमदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
- खासदार स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
- डोंगरी विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे
- जिल्हा नाविण्यता परिषदेसंबंधी कामे
- ‘क’ वर्ग पर्यटनाची अंमलबजावणी/ प्रादेशिक पर्यटन विषयक कामकाज
- जिल्हा स्तरावरील विविध तिर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र विषयक आराखडे, संबंधित कामे
- सांसद व आमदार आदर्श ग्राम योजनेची अंमलबजावणी करणे
अनु.क्र | योजना | डाऊनलोड |
---|---|---|
१ | सांसद आदर्श ग्राम योजना – पहिला टप्पा | डाऊनलोड [पीडीएफ, 94 KB] |