बंद

गाव

बीड जिल्ह्यामध्ये तालुका निहाय गावांची संख्या खालील प्रमाणे आहे.

 अ.क्र तालुका गावांची संख्या
 1 बीड 236
 2 गेवराई 183
3  धारूर 113
4  वडवणी 66
5 माजलगाव 42
6 परळी 104
7 पाटोदा 62
8 आष्टी 161
9  शिरूर (कासार) 74
10 अंबाजोगाई 104
11  केज 122

बीड जिल्ह्यातील तालुका निहाय गावांची अधिक माहिती https://lgdirectory.gov.in/ या संकेत स्थाळावर उपलब्ध आहे.