जिल्हा महसूल प्रशासनाचे मुख्य जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी असून ते जिल्ह्यातील इतर शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून देखील काम पहात असतात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक शाखा/विभाग असून अशा शाखा/विभागांवर प्रमुख म्हणून तहसिलदार/उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याचे नियंत्रण असते.
- जिल्हाधिकारी बीड
- अतिरिक्त जिल्हाधिकारी बीड
- अतिरिक्त जिल्हाधिकारी अंबाजोगाई
- निवासी उपजिल्हाधिकारी
- उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन
- उपजिल्हा निवडणूक अधिकारी
- उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना बीड
- जिल्हा पुरवठा अधिकारी बीड
- उपजिल्हाधिकारी जमीन अधिग्रहण लघु पाटबंधारे बीड
- उपजिल्हाधिकारी जमीन अधिग्रहण जायकवाडी प्रकल्प बीड
- उपजिल्हाधिकारी समन्वय भूसंपादन बीड
- जिल्हा नियोजन अधिकारी बीड