भुमि अभिलेख विभाग
कार्यालयाचे नांव : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय , बीड
पत्ता :पालवण चौक , धानोरा रोड , बीड
विभाग प्रमुख : अधीक्षक भूमि अभिलेख, बीड
विभाग : उपसंचालक भूमि अभिलेख,औरंगाबाद
मंत्रालय : महसूल व वनविभाग
कार्यक्षेत्र : बीड जिल्हा
विशिष्ठ कार्य :
- शेतमोजणी
- घर/मिळकतींची मोजणी
- भूसंपादन व इतर मोजणीची कामे