पुरवठा विभागाचे कार्य :
- पुरवठा विभागातील सर्व योजना निहाय धान्याचे नियतन व उचल
- सर्व पुरवठा विषयक कामावर नियंत्रण ठेवणे
- प्रपत्र लेखा व लेखा विषयक सर्व कामे
- स्वस्त धान्य दुकानदाराची व केरोसिन परवाने धारकांची संकलीत माहीती ठेवणे व तपासणी विषयक
- बाबी यांची माहिती घेणे.
- आस्थापना विषयक सर्व बाबी.
- शिधापत्रीका बाबतचे सर्व कामे.