बंद

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी

District Collector Beed

श्री. एम डी  सिंह भा.प्र.से

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी,बीड


प्रोफाईल


श्री. एम डी सिंह आयएएस, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, बीड यांना नुकतेच मा. पंतप्रधान भारत सरकार श्री नरेद्र मोदीजी यांच्या हस्ते लोक प्रशासनामध्ये उत्कृष्ट काम केल्याबदल “प्रधानमंत्री पुरस्कार”, नागरी सेवा दिनी दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजी प्रदान करण्यात आला.  

भा.प्र.से. बॅच : २०११

कॅडर : महाराष्ट्र

नियुक्तीची तारीख : ३०/०४/२०१७

शैक्षणिक पात्रता: बी.टेक(कॉम्पुटर), एम.बी.ए, एम.ए(पी.पी)

खाजगी क्षेत्रातील अनुभव: ५ वर्षाचा बँकिंग व आय टी क्षेत्रातील वरिष्ठ व्यवसाय विश्लेषक 

जिल्हधिकारी कार्यालय नगर रोड, बीड, महाराष्ट्र, भारत. पिनकोड: ४३११२२

फोन :०२४४२-२२२२०१ (कार्यालय), ०२४४२-२२२२०२ (निवास), फॅक्स : ०२४४२-२२२०११