बंद

उपविभाग व ब्लॉक

जिल्हा प्रशासकीय सोयीसाठी पाच उपविभागांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक उपविभागाच्या प्रमुखपदी सहाय्यक जिल्हाधिकारी (I.A.S संवर्गातील) किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे उपविभागीय अधिकारी (SDO/SDM) असतात. उपविभागीय अधिकारी हे उपविभागीय दंडाधिकारी म्हणून कार्य करतात व त्यांना संबंधित उपविभागावर अधिकार क्षेत्र असते.

बीड जिल्ह्यातील पाच महसूल उपविभागांची यादी खाली दिली आहे.

 अ.क्र उपविभाग ब्लॉक चे नाव
 1 बीड बीड,गेवराई
 2 माजलगाव माजलगाव,धारूर,वडवणी
3 परळी परळी
4 पाटोदा पाटोदा, आष्टी , शिरूर (कासार)
5 अंबाजोगाई अंबाजोगाई ,  केज