• सामाजिक दुवे
  • साइट मॅप
  • Accessibility Links
बंद
Governor Maharashtra
श्री. सी. पी. राधाकृष्णन राज्यपाल महाराष्ट्र राज्य
Cheif Minister Maharashtra
श्री. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री
Eknath Shinde Deputy Cheif Minister
श्री. एकनाथ संभाजी शिंदे मा.उपमुख्यमंत्री
Deputy Cheif Minister Maharashtra
श्री.अजित पवार मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड
Cabinet Minister Revenue
श्री. चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री महसूल
Minister Of State Revenue
श्री. योगेश कदम राज्यमंत्री महसूल

बीड जिल्ह्याविषयी

बीड जिल्हा पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकापैकी एक जिल्हा आहे. सन 1956 साली द्विभाषिक राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा जिल्हा द्विभाषिक राज्याच्या मराठवाड्यात होता. सन 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट  करण्यात आला. त्यानंतर ऑगस्ट  1982 ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्हयाचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी या जिल्हयातील  अंबाजोगाई तहसील मधील रेणापूर मंडळातील 43 गावे व 11 वाड्यांचा लातूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. बीड जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पश्चिमेश मध्यभागी वसलेला आहे. बीड जिल्हा दख्खनच्या काळया थरांच्या दगडांच्या प्रदेशात वसलेला आहे. बालाघाटची पर्वतरांग ही जिल्हयातील प्रमुख पर्वतरांग असून ती पश्चिमेकडे अहमदनगर जिल्हयाच्या सीमेपासून पूर्वेला जिल्ह्याच्या सीमेपर्यंत पसरली आहे. या पर्वत रांगांमळे जिल्हयाचे दोन भाग पडले आहेत. उत्तरेकडील सखल प्रदेश गंगथडी म्हणून ओळखला जातो आणि दुसरा उंचावरील प्रदेश घाट बालाघाट म्हणून ओळखला जातो.  अधिक माहिती 

Chief Secretary Maharashtra
श्री. राजेश कुमार मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
Additional Chief Secretary Revenue
श्री. विकास खारगे अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क)
Vivek Jhonson Collector Beed
श्री. विवेक जॉन्सन, भा.प्र.से जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी , बीड

शेतकरी योजना

प्रधानमंत्री फसल बिमा योजना

नमो किसान सम्मान योजना

शेतकरी ई-मित्र

ॲग्रिस्टॅक शेतकरी ओळखपत्र

आता घरी बसून आपले सरकार पोर्टल द्वारे ई-प्रमाणपत्र मिळवा

सोशल मीडिया कॉर्नर

मुख्यमंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

जिल्हाधिकारी कार्यालय बीड

चॅटबोट , जिल्हाधिकारी कार्यालय,बीड
चॅटबोट , जिल्हाधिकारी कार्यालय,बीड
WhatsApp नंबर: 9146741564

या सुविधेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागरिकांना पुरविण्यात येणा-या सर्व सेवा सुविधांबाबत अधिकृत व तपशीलवार माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर QR Code स्कॅन करून WhatsApp ला Hi टाईप करून पाठवा.

संकेतस्थळ अभ्यागत सारांश