बंद

जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांना पीएमएफबीवाय अंतर्गत पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कार

श्री. एम डी सिंह आयएएस, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, बीड यांना नुकतेच मा. पंतप्रधान भारत सरकार श्री नरेद्र मोदीजी यांच्या हस्ते लोक प्रशासनामध्ये उत्कृष्ट काम केल्याबदल “प्रधानमंत्री पुरस्कार”, नागरी सेवा दिनी दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजी प्रदान करण्यात आला.