बंद

उपविभाग आणि विभाग

बीड जिल्ह्यात एकुण पाच उपविभाग आहेत . 

 अ.क्र उपविभाग तालुका 
 1 बीड बीड,गेवराई
 2 माजलगाव माजलगाव,धारूर,वडवणी 
परळी परळी
पाटोदा पाटोदा, आष्टी , शिरूर (कासार)
अंबाजोगाई  अंबाजोगाई ,  केज